श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 17 जानेवारी 2025
कोपरगाव - हॉटेल पाम पॅराडाईज हे कोपरगावकरांसाठी एक नवीन पर्वणीच ठरणार आहे असे हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर यांनी व्यक्त केली. याप्रसंगी हॉटेलचे संचालक पराग संधान, विश्वनाथ गायकवाड, रवींद्र बागडे, राजेंद्र कंक्राळे,विजय कंक्रा ळे आधी उपस्थित होते. हॉटेल पाम पॅराडाईज यांच्या नवीन हॉटेल शुभारंभ प्रसंगी विजेता तरुण मंडळाचे संस्थापक सदस्य पराग संधान यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देताना विजेता तरुण मंडळाचे अध्यक्ष गणेश भाऊ आढाव, मनोज गवारे, मनोज शेठ, अग्रवाल, मा. सभापती सुनील देवकर, अमित वडांगळे, नईम भाई शेख, वैभव सोनवणे, राजेंद्र सुपेकर, बाबासाहेब आढाव आणि सर्व मंडळाचे सभासद