15 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचा विजेता कॉम्रेड क्रिकेट ॲकॅडमी मुंबई - Shramik News

Breaking

Tuesday, October 22, 2024

15 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचा विजेता कॉम्रेड क्रिकेट ॲकॅडमी मुंबई


  कोपरगाव प्रतिनिधी -  मालिक क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर नुकत्याच 15  वर्षा आतील मुलांच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये कॉम्रेड क्रिकेट ॲकॅडमी मुंबई, अजय चव्हाण क्रिकेट ॲकॅडमी गोवा, आत्मा मालिक क्रिकेट ॲकॅडमी कोकमठाण ,तसेच एस के अकॅडमी अहिल्यानगर, सहभागी झाले होते कॉम्रेड कॅट अकॅडमी मुंबई संगाने सर्व सामने जिंकून फेरीत प्रवेश मिळाला दिवस रात्र पद्धतीने खेळल्या गेल्या या स्पर्धेमध्येध कॉम्रेड क्रिकेट अकॅडमी चा यश जोशी याने सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून पारितोषिक पटकावले, कॉम्रेड क्रिकेट ॲकॅडमी चा अनंत तांबे याने 5 सामन्यात 9 बेस्ट गोलंदाज म्हणून पुरस्कार  व आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर अनंत तांबे यास मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. तसेच एस के अकॅडमी अहमदनगर मधील जय गोंदकर आणि कुशल पाटील यादी खेळाडूंनी अत्यंत सुंदर असे खेळाचे प्रदर्शन केले विजेत्या कॉम्रेड संघास विजेती ट्रॉफी तसेच  प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

Pages