कोपरगाव प्रतिनिधी - विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या चांगल्या उमेदवारांनी आप आपल्या पद्धतीने मतदारसंघांत दौरा सुरू केला आहे आप आपल्या पद्धतीने मतदारांच्या भेटीगाठीला सुरुवात केली आहे यांत राजकीय आखाड्यात सर्व सामान्य उमेदवाराची किती टक्के वर्णी लागु शकते या कडे शहर, ग्रामीण भागातील मतदारांचे लक्ष वेधून आहे, आज पर्यंत कोपरगाव विधानसभा मतदारसंघात फक्त राजकीय नेते यांचे वर्चस्व आहे यांत फक्त मतदारसंघात राजकीय भांडणाला एक जणू काही जोरच दिसून येत आहे , म्हणून मतदारसंघ विकासापासून वंचित राहीला आहे , राजकीय नेते यांनी आजपावेतो मतदारांच्या मतावर फक्त राजकारण केले , विकासाच्या भुलथापा, खोटेपणाचे आश्वासन, देऊन रोजगारापासून चक्क मतदारसंघ वंचित ठेवला आहे, यांत ग्रामीण भागातील रस्ते सुरळीत होऊन दळणवळणाची व्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे होता, पण तीच गुल तीच काडी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती मतदारसंघात आणुन ठेवली आहे , खरं संविधान नुसार कोपरगाव विधानसभा मतदारसंघात लोकशाही नुसार विकास होणं आवश्यक होतं, पण राजकीय विचारसरणीचे संविधान म्हणजे गुलामगिरी फक्त मतदारांना आडुन धरणं, आलेल्या विकास निधी चा उपयोग न करणे हेच घातक कार्य आज मी स्वतः मतदारसंघात मतदारांच्या भेटी दरम्यान दिसून आले आहे मतदार पुर्णपणे या राजकीय नेते यांना कंटाळला असुन आता परीवर्तन नक्कीच होईल यांत तिळमात्र शंका नाही म्हणून तिसऱ्या शक्तीचा उमेदवार नक्कीच निवडुन येणार आहे फक्त मतदारांनी आपलं अनमोल मत न विकता पारदर्शकता आणण्यासाठी सामान्य माणसाला निवडुन द्यावे असे शिवाजीराव कवडे यांनी केले आहे
Tuesday, October 22, 2024

गुलामगिरी कि लोकशाही हे कोपरगाव च्या मतदारांनी ठरवावे - शिवाजी कवडे