आत्मा मालिक क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर इंडो झिम्बाब्वे क्रिकेट सिरीज संपन्न - Shramik News

Breaking

Sunday, November 10, 2024

आत्मा मालिक क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर इंडो झिम्बाब्वे क्रिकेट सिरीज संपन्न


 कोपरगाव प्रतिनिधी - आत्मा  मालिक क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर नुकत्याच झिंबोबवे व इंडिया मैत्रिपूर्ण मालिका संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये  झिम्बाब्वे, नदीम क्रिकेट अकॅडमी हैदराबाद , विराग क्रिकेट अकॅडमी पुणे, नंदुरबार क्रिकेट असोसिएशन, इत्यादी संघ सहभागी झाले एक दिवस सर्व स्पर्धा एक दिवशीय साखळी पद्धतीने खेळी गेली ,अंतिम सामना ओमटेक्स झिंबाब्वेअंतिम सामना ओमटेक्स झिम्बाब्वे व वीराग क्रिकेट अकॅडमीपुणे या दोन संघ दरम्यान झाला अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून विराग क्रिकेट अकॅडमी पुणे संगाने प्रथम फलंदाजी स्वीकारली व निर्धारित 50 षटकात् 212 धावा केल्या, 213 धावांचं  विजय लक्ष घेऊन उतरलेला  झिंबोबवे ओम्टेक्स संघ 31.3 षटकात सर्व बाद 180 धावाच करू शकला व विराग क्रिकेट अकॅडमी पुणे संघाने 32 धावांनी अंतिम सामना जिंकाला.झिम्बॉबवे ओम्टेक्स संघचा लीरॉय याने 55 चेंडूत् 86 धावा बनवल्या , तर झिंबोबवे संघाकडून खेळणाऱ्य राम  पटेल ने 24 धावा  बनवत त्याला सुंदर अशी साथ दिली परंतु राम आणि लिरॉय ही जोडी फुटल्यावर वीराग्  अकॅडमी संघाने सामन्यावर वर्चस्व  मिळवले व ओमटेक झिम्बाब्वे संघाचे चार फलंदाज धावबाद करून रोमहर्शक्  असा विजय मिळवला .  लिरॉय यालाच या सामन्याचा सामना वीर म्हणून पुरस्कार मिळाला.तर  पुने संघांचा श्रेय  असलेकर याला सर्वोत्कृष्ट म्हणून,झिंबोबवे संघांचा बेनी झुझे यास  सर्वकृष्ट गोलंदाज व मलिकवीर म्हणून गौरवण्यात आले.  ओमटेक झिम्बॉवबे संघास् समीर गवस् , राजेश सुतार ,सुब्रमण्यम सर या मुंबई रणजी पटू खेळाडूंचं मार्गदर्शनं लाभले .श्री संदीप शिंदे,श्री प्रशांत शर्मा, व श्री संदीप बोळीज् यांनी स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले.तसेच्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांनी सर्व खेळाडूंना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या

Pages