कोपरगाव मतदार संघाचा पूर्ण विकास करण्यासाठी मला संधी द्या - शिवाजी कवडे - Shramik News

Breaking

Saturday, November 9, 2024

कोपरगाव मतदार संघाचा पूर्ण विकास करण्यासाठी मला संधी द्या - शिवाजी कवडे



कोपरगाव प्रतिनिधी - कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय वादळ पाडण्यासाठी सगळे च म्हणजे अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे.

जो तो आप आपल्या पद्धतीने मतदारसंघांत दौरा करून प्रचार करीत आहे. हि लढत अकरा रंगी लढत आहे, काही लोक दुरंगी म्हणतात तर काही तिरंगी म्हणतात तर आम्ही अकरा रंगी लढत सत्या साठी लढत आहे. आतापर्यंत राजकारणाच नाव मोठं विकासाच लक्षणं खोटं दिसून येत आहे, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी करता आली नाही, आता घरदारसह सकाळी च प्रचारासाठी दारोदारी फिरून आम्हाला मत द्या, विकासासाठी या मागे काय झोपल होतं का? राजकीय वादळं नुसतं खोटे आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल करून आम्ही इतका विकास केला इतके उद्घाटन केले परंतु सक्षम विकास करण्यासाठी मागेच राहिले ग्रामीण भागात आजही रस्ते सुरळीत नाही. आम्ही स्वतः प्रचार करीत असताना खड्डे चुकवत गाडी चालवावी लागते, शासनाचा कोट्यावधी रुपये मंजूर असुन कागदावरच निधी मंजूर झाला आहे प्रत्यक्ष विकासकामांचा शुभारंभ कुठेही दिसुन आला नाही. मागील पाच वर्षांपासून यांचीच सत्ता, तीन हजार कोटी रुपयांचे बोर्ड लावले पण विकास पुर्ण केला नाही, विकास पुर्ण केला असता तर आज मतदारांनी न सांगता निवडुण दिले असते फक्त देखावा करायचा मतदारांना वेढ्यात काढायचं जमतं कोपरगाव चे राजकारणी लोकांना, आता मतदारांना हि राजकीय दहशत, हुकूमशाही नको आता फक्त मतदाराच ठरलंय जास्तीत जास्त मतांनी पराभव करायचा राजकीय चळवळीचा यांना घरचा रस्ता मतदार संघ मतदानातून वीस तारखेला दाखवून देणार आहे आजुबाजुला असणारे तालुका गावं पहा वाड्या वस्त्या पर्यंत दळणवळण अबाधित आहे डांबरीकरण रस्ते पक्के करून शेतकरी दळणवळणाची व्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत राजकीय नेते, परंतु कोपरगाव विधानसभा मतदारसंघात सकारात्मक विकासासाठी प्रयत्नशील राजकीय नेते नाही मतदारसंघ पुर्णपणे वाळवंट करून ठेवला आहे 

आता मतदार राजा जागृत झाला आहे तुमच्या अमीषाला बळी पडणारा नाही तुम्ही कितीही पळा तुमचा पराभव नक्कीच होईल यांत तिळमात्र शंका नाही 

आपण तिसऱ्या शक्तीचा वापर करून प्रत्यक्षात मतदारसंघात विकास करून इतिहास घडवणारच आहे सामाजिक न्याय व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र बस सेवा, शेतकरी हितासाठी समाज हितासाठी गरीबांना घरे, पक्के डांबरीकरण करणार आहे, मुलांना शिक्षणासाठी आरक्षण महत्वाचे आहे ते मिळवून देण्यासाठी सक्षम प्रयत्न करणार आहे, पाणीपुरवठा योजना, वीज स्टेट लाईट, शासनाच्या विविध योजना घरोघरी जाऊन पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा मतदारांना ञास होऊ नये म्हणून चारा गोठा बाधणार आहे व गौमाता ची सेवा करणार आहे, शहरातील गरीबांना घरे देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अहोरात्र काम करून देशसेवेसाठी होमगार्ड संघटनेचे मनोबल वाढवुन कायमस्वरूपी नौकरीत सामावून घेणार आहे, शासनाच्या अधिकारी सेवक यांच्या साठी नवीन वसाहत निर्माण करणार आहे, टपरीधारकाना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, शहर व ग्रामीण भागातील युवकांना रोजगार निर्माण करून उद्योग धंदे सुरू करून यशस्वी होण्यासाठी जीवन माण उंचावण्यासाठी जीवन जगण्यासाठी नवीन कला आत्मसात करून योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी तालुका भर योगा प्राणायाम ध्यान सत्संग घेऊन विकासासाठी सज्ज करणार आहे, वयोवृद्ध नागरीकांना विविध योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, शाळेत जाणारे विद्यार्थ्यांना स्वतंत्र उद्योग धंदे सुरू करून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करून मार्गस्थ पणाने वाटचालीसाठी प्रयत्न करणार आहे, व्यापारी बांधव, धान्य भाजी पाला, सोनार जेल्वर्स व्यापारी, किराणा दुकान व्यापारी यांना छोटे मोठे उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अहोरात्र काम करून देशसेवेसाठी निस्वार्थी लढा देणारे पञकार भवन बांधणार आहे, गोदावरी नदीच्या काठी घाट बांधणी करण्यात येईल जेणेकरून पुराच्या पाण्याने धोका होणार नाही, शेततळे, बागायती शेती, शेती मालाला योग्य भाव मिळावा म्हणून आपण स्वतः हुन लक्ष केंद्रित करून विकासासाठी प्रयत्नशील आहे म्हणून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मतदारांनी तिसरं नेतृत्व मान्य करून मी शिवाजी पोपटराव कवडे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ बळीराजा पार्टी चा अधिकृत उमेदवार असून माझा अ.न.४ असुन निशाणी ट्रम्पेट (पिपाणी ( या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन करीत आहे 

अशी माहिती पञकार प्रसिद्ध साठी दिली आहे

Pages