श्रीगोंदा शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे आमदार बबन पाचपुते यांना विविध मागण्याचे निवेदन - Shramik News

Breaking

Friday, October 11, 2024

श्रीगोंदा शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे आमदार बबन पाचपुते यांना विविध मागण्याचे निवेदन


 

शालेय पोषण आहार कर्मचारी यांचे मानधन वाढवावे यासाठी श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना श्रीगोंदा यांच्यावतीने श्रीगोंद्याचे आमदार बबन पाचपुते यांना देण्यात आले.या प्रसंगी श्रीगोंदा तालुका अध्यक्ष अभय माने,तालुका सचिव सतीश कदम,तालुका खजिनदार स्वाती राऊत,जमिला हवालदार,नगीना सय्यद,चांद इथापे,हेमलता माने आदीसह कर्मचारी उपस्थित होते.

Pages