कोपरगाव प्रतिनिधी - मी ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्मात मरणार नाही.जन्माला येण हे माणसाच्या हातात नाही,पण कोणत्या धर्मात मरायचे ते मात्र माणसाच्या हातात आहे. हि सिंह गर्जना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्येटो ऑक्वटोबर १९३५ रोजी येवला मुक्कामी केली होती. घटनेला आंबेडकर अनुयायी आपल्या आयुष्यात मोलाचे स्थान देतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी उभे राहून हि गर्जना केली त्या ठिकाणावर क्रांतीस्तंभ उभारलेला आहे आणि त्या ठिकाणाला मुक्तिभूमी म्हणून संबोधले जाते.या मुत्कीभूमिचे दर्शन घेण्यासाठी आणि क्रांतीस्तंभाला वंदन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात.अशा या अनुयानासाठी येसगाव येथील नवयुवक हनीफ भाई तांबोळी संजय पगारे हर्षल झाल्टे अविनाश त्रिभुवन नितीन भिवसेन सुरज पाईक दीपक पगारे सुरेश ठोंबरे मोबीन सय्यद फरान मणियार दादू भाऊ धीवर अमोल मगर मंगेश जाधव आदींनी येसगाव अन्नदान येथे केले..त्यांच्या या उपक्रमाचे सहावे वर्ष आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे यात मुस्लिम नवयुवक मोठ्या प्रमाणात हजर होते.
Monday, October 14, 2024

Home
kopargaon
Local
news
भीम क्रांती संघटना व संघर्ष फाउंडेशन यांच्या वतीने धर्मांतर वर्धापण दिन साजरा -हानीफ भाई तांबोळी यांचा पुढाकार