कोपरगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत राजकीय वादळ सुरु झाल्याने पक्ष चालणारे राजकीय नेते राज्यपातळीवरून लोकशाही ची निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला संविधानाने अधिकार दिला असुन या निवडणुकीत सर्व सामान्य मतदार सुद्धा आमदार पदाची निवडणूक लढवु शकतो असे संविधान नुसार लोकशाहीत अधिकार असताना सुद्धा प्रतिस्पर्धी उमेदवार यांचे मुळे आपला पराभव होऊ शकतो कारण कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधीचा दुरुपयोग झाला असुन अनेक आरोप प्रत्यारोप आज रोजी मतदारसंघ उघड्या डोळ्यांनी पाहत आला आहे, त्यात खोट्या विकासाच्या गप्पा मारताना फक्त उद्घाटनप्रसंगी नारळ फोडुन विद्यमान आमदार खोबरं खात गेले. त्यात नारळाच्या शेंडी एवढा सुद्धा विकास झाला नाही , फक्त मनमानी कारभारामुळे दहशत दबाव आणुन कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न केला आहे माञ मतदारसंघात येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम नाही , डांबरी रस्ता नाही अनेक हाल अपेष्टा सहन करीत मतदारसंघ आला आहे यात फायदा होतो. गावपातळीवरील कार्यकर्ते यांचा स्वच्छ प्रतीचे विचारसरणी नसल्याने स्वतः चा तोल सांभाळणे आता कठीण झाले आहे. यात निवडणुकीत आर्थिक बाबी चा महापुर येईल , पण या महापुरात कोणताच मतदार सापडणार नाही, भुलथापांना आश्वासनांना मतदारसंघ या पुढे बळी पडणार नाही
मतदारसंघात मतदार जागृत झाला आहे
आता लढाई राजकीय षडयंत्र हाणून पाडण्यासाठी समाजातुन सामाजिक बांधिलकी जपत आम्ही स्वतः या निवडणुकीत राजकीय नेते यांचा मतातुन सुफडा साप केल्याशिवाय राहणार नाही, युवक वर्ग मिञ मंडळ जोडणीसाठी अहोरात्र काम करून न्याय प्रिय कामकाज समजातील उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे
असं प्रत्यक्षात दिसुन येत आहे कि मतदारांनी हि निवडणूक हातात घेऊन समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारे व्यक्तिमत्त्व शिवाजी पोपटराव कवडे यांचं मान्य केले आहे
म्हणून मतदार संघाचे सर्व जाती धर्म समभावाची प्रेरणा घेऊन आपण या राजकीय नेते यांचा पराभव करून पाच वर्षे मतदारसंघात सालदार म्हणून विकासाची परीवर्तन पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होणार आहे यात धनशक्ती हारणार जनशक्ती जिंकणार.