कोपरगाव प्रतिनिधी - आत्मा मालिक क्रिकेट ॲकॅडमीच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर विभागीय क्रिकेट स्पर्धेची सुरुवात अतिशय आनंदही वातावरणात झाली. या विभागीय स्पर्धेकरिता धुळे नागपूर यवतमाळ मुंबई रत्नागिरी कोल्हापूर अकोला नांदेड मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर हे नऊ संघ सहभागी झाले. सकाळी साडेआठ वाजता अहिल्यानगर विभागाचे विभाग नियंत्रक श्री श्रीयुत जगताप साहेब, धुळे विभागाचे विभागनियंत्रक श्री गीते साहेब यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन झाले., याप्रसंगी अहिल्यानगर कामगार अधिकारी श्री एकशिंगे साहेब श्री गटने साहेब ,श्री धर्मराज पाटील साहेब, व एसटी महामंडळाचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते, स्पर्धेचे पंच म्हणून श्री प्रशांत शर्मा, आकाश शेलार व राहुल रोकडे हे काम बघत आहेत तर स्पर्धेच्या निवास व्यवस्था नियोजनामध्ये आकाश कांगणे व श्री अजित पवार आपला सहभाग नोंदवत आहेत, स्पर्धेतील पहिला सामना यवतमाळ व धुळे या संघामध्ये झाला धुळे संघाने प्रथम फलंदाजी करताना 154 धावांचं लक्ष कुमार संघास दिले व यवतमाळ संघाने 154 धावांचं लक्ष लेले आपले व 16 षटकांमध्ये विजयव यवतमाळ संघाने 154 धावांचं लक्ष लेले आपले विजय संपादन केला तसेच स्पर्धेचा दुसरा सामना रत्नागिरी व नागपूर या दोन संघादरम्यान झाला रत्नागिरी संगाने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकांमध्ये 248 धावांचं लक्ष नागपूर संघास दिले परंतु नागपूर संघ 92 धावच करू शकला व रत्नागिरी संघाने हा सामना 156 रूनस जिकून पुढील फेरीत प्रवेस मिळविला, श्री संदीप शिंदे व संदीप बोलीज आपले सहकारी यांच्या मदतीनेयशस्वी असे स्पर्धा आयोजन करीत आहेत,
Wednesday, November 27, 2024

Home
Ahmednagar
Maharashtra
news
आत्मा मालिक येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचार्यांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला सुरुवात
आत्मा मालिक येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचार्यांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला सुरुवात
Tags
# Ahmednagar
# Maharashtra
# news
Share This
About Shramik
news
Tags
Ahmednagar,
Maharashtra,
news