अकोले - नवोदय जिल्हा निवड यादीमध्ये कु. स्वरा शितल काळू तपासे ( जि. प. प्राथ. शाळा धामणगाव आवारी) खुल्या प्रवर्गात जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण.
स्वराच्या या याशाने पुन्हा एकदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ह्या अव्वल असल्याचे दिसून आले...
स्वराच्या ह्या यशामध्ये वर्गशिक्षक श्री. विक्रम गायकर यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापक श्रीम. सुजाता चासकर मॅडम, केंद्रप्रमुख श्री नरसाळे साहेब, विस्तार अधिकारी श्री. हासे साहेब व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. अरविंद कुमावत साहेब तसेच पालक श्री.काळू रामचंद्र तपासे आई - सौ. शितल काळू तपासे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.