कोपरगाव प्रतिनिधी :- अखिल भारतीय भिक्खु संघ प्रणित बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्ट कोपरगाव आयोजित अर्हन्त भिक्खु आनंद.भिक्खु निवासाचे भिक्खु संघास दान व कठीण चिवरदान वर्षवास सांगता सोहळा रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी पूज्य भिक्खु ज्ञानज्योती महास्थवीर व पूज्य भिक्खु संघ ताडोबा जंगल संघगिरी चंद्रपूर जे ताडोबा जंगलात वाघांच्या सानिध्यात मैत्री भावनेने राहतात व अनेक वर्षापासून जमिनीला पाठ लावून झोपलेले नाहीत असे त्यागी धुतांगधारी यांच्या हस्ते परमपूज्य भिक्खु ग्यानरक्षित औरंगाबाद पूज्य भिक्खु कश्यप कोपरगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे या मंगल प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे याप्रसंगी सकाळी ८ ते १०:३० वाजता पूज्य भिक्खु ज्ञानज्योती समवेत पूज्य भिकू संघाची शोभायात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते लुंबिनी उपवन बुद्ध विहार येथे होणार आहे सकाळी १०:३० ते १२:३० वाजेपर्यंत पुज्य भिक्खु संघाचे व उपसकांचे भोजन दुपारी १२:३० ते १ पर्यंत पूज्य भिक्खु ग्यानरक्षित यांची धम्मदेसना दुपारी १ वाजता पूज्य भिक्खू ज्ञानज्योती महास्थविर यांची धम्मदेसना असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.याप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. कार्यक्रमाचे ठिकाण लुंबिनी उप वन बुद्ध विहार नगर मनमाड हायवे गोदावरी पुलाजवळ कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर
आपले नम्र :-बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्ट कोपरगाव व सकल आंबेडकरी समाज कोपरगाव व तालुका
प्रमुख उपस्थिती माननीय आमदार श्री आशुतोष दादा काळे साहेब चेअरमन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना माननीय श्री विवेक भैय्या बिपिन दादा कोल्हे साहेब चेअरमन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना
विशेष सहकार्य सकल आंबेडकर समाज कोपरगाव भारतीय बौद्ध महासभा कोपरगाव तालुका कार्यकारणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोपरगाव तालुका कार्यकारणी, समता सैनिक दल कोपरगाव तालुका कार्यकारणी, वंचित बहुजन आघाडी कोपरगाव तालुका कार्यकारणी, बुध्दीस्ट यंग फोर्स कोपरगाव तालुका, भीम सरकार ग्रुप संजय नगर, संविधान चौक फाउंडेशन टिळकनगर धम्मदीप बुद्ध विहार टाकळी नाना, माता रमाई महिला मंडळ टिळकनगर विश्वशांती बुद्ध विहार संजय नगर, माता रमाई महिला मंडळ टाकळी नाका ,नालंदा बुद्ध विहार गजानन नगर ,एस. पी ग्रुप संजय नगर ,कोपरे फाउंडेशन कोपरगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सव समिती लक्ष्मीनगर, जय भीम ग्रुप आंबेडकर नगर बाबा बॉईज तरुण मंडळ टिळकनगर, भीमगर्जना तरुण मंडळ टिळकनगर, घटनापती प्रतिष्ठान आंबेडकरनगर, घटनाकार मैत्री संघ आंबेडकरनगर, संविधान ग्रुप टाकळी नाका, शिवनेरी तरुण मंडळ सुभाषनगर, तक्षशिला बहुउद्देशीय संस्था अंबिकानगर, सिद्धार्थ तरुण मंडळ खडकी, भारुड वस्ती मित्र मंडळ भिमवाडी सवत्सर, पंचशील तरुण मंडळ खडकी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच शिंगणापूर ,संविधान ग्रुप मुर्शतपुर, सम्राट ग्रुप धारणगाव ,भीम क्रांती माहेगाव देशमुख भीमशक्ती मित्र मंडळ करंजी ,पंचशील मित्र मंडळ मढी बुद्रुक,
याप्रसंगी कालकथित बबनराव नामदेव शिंगाडे यांच्या स्मरणार्थ आयुष्यमती संगीता ताई बबनराव शिंगाडे व आयुष्य मती शितल व आयु. संकेत बबनराव शिंगाडे आणि परिवार यांच्या वतीने भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे
आपले नंम्र सकल आंबेडकर समाज कोपरगाव तालुका
निमंत्रक विश्वस्त मंडळ रंभाजी निवृत्ती रणशिर अध्यक्ष,रमेश रामभाऊ घेगडमल सचिव, भीमराज नारायण गंगावणे उपाध्यक्ष, वसंतराव पांडुरंग गाडे खजिनदार ,अनिल माधव पाईक सर सल्लागार, नानासाहेब सोपान रणशूर कार्याध्यक्ष, प्रल्हाद आनंदा जमदाडे संघटक ,तुकाराम भिकाजी रणशूर मार्गदर्शक ,मोतीराम नारायण शिंगाडे मार्गदर्शक, रमेश सोपान मोरे सर संघटक ,नानासाहेब रतन रोकडे सदस्य ,गोरखनाथ बावुराव सोनवणे सदस्य, राहुल प्रभाकर धीवर सदस्य ,राजेंद्र नामदेव घोडेराव सदस्य, बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्ट कोपरगाव लुम्बिनी बुद्ध विहार कोपरगाव