कोपरगाव प्रतिनिधी - कोपरगाव तालुका कॅलिफोर्निया तालुका म्हणून ओळखला जात होता पण राजकीय दहशत निर्माण करून कोपरगाव तालुका काबीज करणारे राजकीय नेते याच नाव भरपूर मोठं आहे, या तालुक्यात नाही तर महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यात नाव गांजलेले आहे माञ विधानसभा मतदारसंघात विकासाच खोटं लक्षणं मतदारांना आता दिसू लागले आहेत, परी पक्कं झालेली कोणतीच कामं झळकायला तयार नाही या वरून आपापसात भांडणे सुरू झाली आहे आता तर मतदारसंघात समाजकारण दिसुन येईल कार्यकर्ते यांना निवडणूक काळात अमाप पैसा खर्च करून कार्यकर्ते जे मागतील ते आता मतदारसंघात मतदारांना मिळणार आहे, निवडणूक झाली कि पाच वर्षे कार्यकर्ता उपासी राजकारण तुपाशी दिसून येईल
अनेक ठिकाणी उद्घाटन बोर्ड फोटो सहीत झळकतील माञ उद्घाटन झालेली कामे पूर्ण दिसणार नाही मतदारांच्या मनात एवढंच असेल कि हे काम उद्घाटन करण्याचे अगोदर पूर्ण झाले पाहिजे तसं काही होतं नाही केवळ मतदारसंघात एक दिशाभूल करून काहीतरी नौटंकी नाटक करणं हे माञ आजपावेतो होतं आहे
या दिशाभुली कडे सामान्य मतदारांनी लक्ष केंद्रित करु नये आता तरी मतदारांनो संगत चुकु नका म्हणजे विकासाची पंगत आपल्या हातात आहे
हि लढाई कोपरगाव विधानसभा मतदारसंघ लोकशाहीत आणण्याची जबाबदारी संपूर्णपणे मतदारांवर मतातुन राहील तुम्ही जागृत कधी होणार आपल्या आजोबा, वडील यांच्या पिढीत राजकारण यांचं, व आपल्या वर्तमान पिढीत राजकारण यांचं मग.. :-(अच्छे दिन कभी आयगे जब हम अपणा किंमती ओट खुद्द समाज के झोली में डालेगे तब अपणा कोपरगाव विधानसभा मतदारसंघ लोकशाही में आयेगा..,:-) तेव्हाच विकासाला एक नवी दिशा मिळेल गोरगरीब जनता आजही दुःखी आहे त्यांना लोकशाहीत आणण्यासाठी आपण मतदार का प्रयत्न करीत नाही सर्व समाज बांधव आपला परीवार आहे त्यांना का आपण शासनाच्या विविध योजना पासून वंचित ठेवत आहे
जागृत पिढीला माझं आवाहन आहे की आपण आपलं मत बदला आपला कोपरगाव तालुका आपल्या स्वतः ताब्यात घेऊन विकासासाठी आवश्यक योजना अंमलात आणुन घरघर पर्यंत माहीती पोहचण्यासाठी प्रत्यक्ष गनिमी कावा खेळु या , आतापर्यंत राजकारणाच नाव मोठं आहे ते आपणच मोठं केले आहे माञ विकासासाठी लक्षणं पुर्णपणे खोटं आहे तेव्हा मतदार बंधुंनो जागृत होऊन दळणवळणाची सोय आपणच सुरळीत पार पाडण्यासाठी देशहितासाठी समाजहितासाठी लढा सुरू करु या. पुन्हा कोपरगाव विधानसभा मतदारसंघ लोकशाहीत आणुन कॅलिफोर्निया विकसीत मतदारसंघ करू या , हि निवडणूक मतदारसंघ हातात घेऊन समाजातील तिसरं नेतृत्व निवड करु या असे आवाहन कोपरगाव मतदार संघातील इच्छुक उमेदवार शिवाजी कवडे यांनी केले आहे.