पी.एम.श्री.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे तालुका कोपरगाव शाळेत संविधान दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान यांचे पूजनशाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संविधानाची शपथ घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी संविधानाबद्दल आपले विचार व्यक्त केले शिक्षकांनी संविधानात असणारे आपले हक्क व कर्तव्य याची जाणीव करून दिली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कराळे मॅडम यांनी केले तर आभार थोरात सर यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी गावकरी ,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कदम सर, मंडाळकर सर, थोरात सर , जपे सर ,कराळे मॅडम, झरेकर मॅडम , साळवे मॅडम , पवार मॅडम , मोरे मॅडम , काळे मॅडम ,लामखडे मॅडम यांनी विशेष सहकार्य केले.कार्यक्रम सुंदरपणे पार पाडण्यात आला.
Tuesday, November 26, 2024

Home
kopargaon
Local
news
पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा