जितके जास्त मताधिक्य तितका जास्त निधी आणि तेवढीच मोठी जबाबदारी आशुतोष काळे यांना देणार -अजित पवार - Shramik News

Breaking

Thursday, November 14, 2024

जितके जास्त मताधिक्य तितका जास्त निधी आणि तेवढीच मोठी जबाबदारी आशुतोष काळे यांना देणार -अजित पवार


 

रष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, रिपाई (अ) व मित्र पक्ष म हायुतीचे कोपरगाव मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांची 'महाराष्ट्रवादी प्रचार सभा' आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार मा.श्री. अशोकदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.



आशुतोषला मोठे मताधिक्य द्या, जेवढे जास्त मताधिक्य, तेवढा जास्त निधी व मोठी जबाबदारी देतो असे आवाहन यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार साहेब यांनी उपस्थितांना केले. 



यावेळी महानंदाचे माजी चेअरमन मा.श्री. राजेशजी परजणे, मा.श्री. अशोकअण्णा रोहमारे, मा.श्री. राजेंद्रबापू जाधव, जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका मा.सौ. चैतालीताई काळे, माजी नगराध्यक्ष मा.श्री. विजयराव वहाडणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष मा.श्री. नितीनजी औताडे, मा.श्री. रविकाका बोरावके, मा.श्री. पद्माकांतजी कुदळे, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. धनंजयजी जाधव, पुणतांब्याचे सरपंच मा.डॉ. धनंजयजी धनवटे, मा.श्री. बाळासाहेबजी कदम, रिपाई (अ)चे जिल्हाध्यक्ष मा.श्री. सुरेंद्रजी थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. कपिलजी पवार, भाजप तालुकाध्यक्ष मा.श्री. साहेबरावजी रोहोम, शहराध्यक्ष मा.श्री. दत्ताजी काले, जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. बाळासाहेबजी रहाणे, माजी नगरसेवक मा. हाजी मेहमूदभाई सय्यद, रिपाईचे तालुकाध्यक्ष मा.श्री. अनिलजी रणनवरे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मा.श्री. मनेशजी गाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. कृष्णाजी आढाव, शहराध्यक्ष मा.श्री. सुनीलजी गंगूले, तालुकाध्यक्ष मा.श्री. चारुदत्तजी सिनगर, महिला तालुकाध्यक्षा मा.सौ. अनिताताई खालकर, युवती तालुकाध्यक्षा मा.सौ. वैशालीताई आभाळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, रिपाईचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pages